बिद्री साखर कारखाना : मानधनधारक कुस्ती स्पर्धेसाठी अंतीम लढतीला सुरवात


बिद्री साखर कारखाना : मानधनधारक कुस्ती स्पर्धेसाठी अंतीम लढतीला सुरवात

बिद्री : प्रतिनिधी (सागर सरदेसाई)

व्हिजन मराठी न्यूज

बिद्री ता. कागल येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या  मानधनधारक स्पर्धेला दुसर्‍या दिवशी उत्साहाने प्रारंभ करण्यात आला. अंतीम लढतीतून  मानधनधारक  पैलवान ठरणार आहेत.

कुस्तीचा प्रारंभ कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील व  संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला. रात्री साडे नऊपर्यंत अंतीम लढतीपूर्ण होतील असे संयोजकांनी सांगितले.

 


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!