
शक्तीपीठ महामार्गासाठी सक्ती केल्यास जनआंदोलन छेडणार; पंचायत समिती सदस्य बालाजी फराकटे यांचा इशारा
शक्तीपीठ महामार्गासाठी सक्ती केल्यास जनआंदोल छेडणार; पंचायत समिती सदस्य बालाजी फराकटे यांचा इशारा बिद्री : प्रतिनिधी (सागर सरदेसाई) व्हिजन मराठी न्यूज …………… कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी,








